Home स्टोरी हडी येथे २४ रोजी नेत्र चिकित्सा शिबिर.

हडी येथे २४ रोजी नेत्र चिकित्सा शिबिर.

123

मसुरे प्रतिनिधी: फेस्कॉन संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडी व विवेकानंद नेत्रालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने संघाच्या वर्धापन दिनानिमित्त २४ डिसेंबर रोजी हडी जठारवाडी शाळा नंबर दोन येथे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत नेत्रचिकित्सा आणि रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन हडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.