Home स्टोरी स्नेहलता मेस्त्री, कविता त्रिंबककर, मीनाक्षी त्रिंबककर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित

स्नेहलता मेस्त्री, कविता त्रिंबककर, मीनाक्षी त्रिंबककर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित

188

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): ग्रामपंचायत त्रिंबक येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराने स्नेहलता मेस्त्री, कविता त्रिंबककर, मीनाक्षी त्रिंबककर याना सरपंच किशोर त्रिंबककर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. यावेळी सदस्य सागर चव्हाण, सुचिता घाडीगांवकर, सपना तेली, वर्षा जाधव, रेश्मा मेस्त्री, श्रीमती लब्दे तसेच अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.