वर्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्स, संयुक्त एकजूट सोसायटी, A विंग, रूम नं. २०१, २ रा मजला, कात्रक रोड, वडाळा (पूर्व ), ३१
वर्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीने गोवा टूर्स आयोजन करण्यात आले आहे.
या टूर्समध्ये साऊथ गोवा, नॉर्थ गोवा, ओल्ड गोवा चर्च, मंगेशी मंदिर, अगोडा फोर्ट, कलंगुट बीच, मीरामार बीच, शांतादुर्गा माता मंदिर, मालवण तारकर्ली, भराडी देवी, सिंधुदुर्ग किल्ला, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर अशा स्थळांचे दर्शन आणि या ठिकाणी फिरण्याची सुवर्ण संधी.
राहण्याची सोय : माय झोन हॉटेल कलंगुट गोवा आणि चिंतामणी हॉटेल मालवण येथे राहण्याची उत्तम सोय
जेवणाची उत्तम सोय
सुविधा : वर्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या वतीने या टूर्समध्ये AC बस, राहण्याची उत्तम सोय, व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाची सोय कारण्यात येणार.आजच संपर्क करा :महेश चव्हाण – ९२२१०६५४४७/ ७५०६९२९४४७