Home स्टोरी राज्यात विविध भागांत मान्सून सक्रिय!

राज्यात विविध भागांत मान्सून सक्रिय!

120

२८ जून वार्ता: राज्यात विविध भागांत मान्सून सक्रिय झाला आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा जिल्ह्यात आणि पुणे जिल्ह्याच्या इंदापूरमध्ये मूसळधार पाऊस सुरु आहे. तर लातूर, सांगली जिल्ह्यातही संततधार सुरू आहे. हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. मुंबई, पुण्यासह रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली या भागांना ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे.