Home स्टोरी राजकीय निर्णय आणि कोण कुठल्याी पक्षात जायचे, हे ‘ईडी’ ठरवते ! –...

राजकीय निर्णय आणि कोण कुठल्याी पक्षात जायचे, हे ‘ईडी’ ठरवते ! – शरद पवार, अध्य क्ष, राष्ट्ररवादी काँग्रेस

106

मुंबई: राजकीय निर्णय नेते नाही, तर ‘ईडी’ घेते. कोण कुठल्याग पक्षात जायचे, हे ‘ईडी’ ठरवते, असे सोडून गेलेल्या् सहकार्यां नी सांगितले आहे. आपल्यााला सोडून गेलेल्या् सहकार्यां नी त्यांाच्यावमागे ‘ईडी’ची कारवाई हे कारण असल्यााचे सांगितले होते, असा दावा राष्ट्र वादी काँग्रेसचे अध्यरक्ष शरद पवार यांनी १६ ऑगस्टई या दिवशी येथे घेतलेल्याि पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रगवादी काँग्रेसच्या फुटीनंतर त्याअ मागे काही नेत्यांहवर असलेल्याे ‘ईडी’च्याे कारवाईची टांगती तलवार असल्यावने राष्ट्र वादी काँग्रेसच्याअ मोठ्या नेत्यां नी शरद पवार यांची साथ सोडून भाजपसमवेत सत्तेत जाण्यातचा निर्णय घेतल्यााची चर्चा होती. आता ‘ती गोष्टव खरी आहे’, असे स्वेतः शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.
शरद पवार पुढे म्हगणाले की,…
१. मणीपूरमधील परिस्थिमती चिंताजनक असून मोदी सरकार यावर फक्ता बघ्याहची भूमिका घेत आहे. स्व्तः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणीपूर येेथे जाऊन लोकांना धीर देण्यााची आवश्यचकता आहे.
२. भाजपची भूमिका समाजात तेढ निर्माण करणारी आहे. मोदी सरकारच्याच अनेक निर्णयांमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. भाजपविरोधात जनमत सिद्ध करणे आवश्यकक आहे.
३. भाजपने अनेक राज्यांततील सरकार पाडले. केंद्रातील सत्तेचा अपवापर करून सरकार पाडण्याजत येत असून उद्धव ठाकरे यांचे सरकारही असेच पाडण्यारत आले.
४. उपमुख्येमंत्री अजित पवार यांच्याासमवेत पुणे येथे भेट झाली आहे; पण या भेटीमध्येे कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचा ‘प्लॅटन बी’ सिद्ध असल्या‍च्या या केवळ चर्चा आहेत.
५. आमची भूमिका भाजपशी संबंधित नाही. आम्हीय कधीही भाजपसमवेत जाणार नाही. देश आणि राज्यय येथील चित्र पालटले पाहिजे. त्याआसाठी प्रयत्न केले पाहिजे. *जोपर्यंत केंद्र सरकारच्याा वतीने औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नाव अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत मी ‘औरंगाबाद’च म्हगणणार आहे*.