Home क्राईम मुंबई येथे मुसलमानाकडून फसवल्याविषयी हिंदु युवतीची तक्रार! विवाह करण्यास मात्र नकार!

मुंबई येथे मुसलमानाकडून फसवल्याविषयी हिंदु युवतीची तक्रार! विवाह करण्यास मात्र नकार!

89

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: ‘फेसबूक’वर संदेश पाठवून आसिफ नावाच्या मुसलमान युवकाने मुंबईतील एका युवतीशी जवळीक निर्माण केली आणि लैंगिक संबंध प्रस्थापित केले; पण नंतर त्याने युवतीशी विवाह करण्यास नकार दिल्यामुळे तिने वडाळा येथील टी.टी. पोलीस ठाण्यात आसिफ याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अन्वेषण चालू आहे.

आसिफ याने लग्नाला नकार दिल्यानंतर हिंदु युवतीने तिच्या कुटुंबियासमवेत आसिफ याच्या पालकांची भेट घेतली. वडिलांनी समजावून सांगितल्यावर दोन्ही कुटुंबियांकडून आसिफ आणि हिंदु युवती यांचा नोंदणी पद्धतीद्वारे विवाह करण्याचे ठरवण्यात आले; मात्र प्रत्यक्ष विवाहाच्या वेळी आसिफ अनुपस्थित राहिला. त्यानंतर आसिफ याने हिंदु युवतीशी संपर्क टाळला. त्यामुळे पीडित युवतीने पोलीस तक्रार केली आहे.

‘फेसबूक’वर संदेश पाठवून आसिफ नावाच्या मुसलमान युवकाने मुंबईतील एका युवतीशी जवळीक निर्माण केली आणि लैंगिक संबंध प्रस्थापित केले; पण नंतर त्याने युवतीशी विवाह करण्यास नकार दिल्यामुळे तिने वडाळा येथील टी.टी. पोलीस ठाण्यात आसिफ याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अन्वेषण चालू आहे.