Home स्टोरी माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील केतनकुमार गावडे यांनी भेट घेतली!...

माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील केतनकुमार गावडे यांनी भेट घेतली! गटनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा .

101

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा संपर्कमंत्री सिंधुदुर्ग आ. श्री. सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांची महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया राज्य समन्वयक व कोकण विभाग प्रमुख श्री. केतनकुमार गावडे यांनी भेट घेतली. आमदार श्री. सतेज उर्फ बंटी पाटील यांची विधानपरिषद गटनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी सोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया राज्य समन्वयक विनय खामकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया राज्य समन्वयक व पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विजयानंद पोळ उपस्थित होते.

यावेळी त्यांनी वेंगुर्ला मधील पेंडूर गावातील घोडेमुख ला जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या व पुलाच्या नूतनिकरणासाठी साहेबांना निवेदन दिले.