Home स्टोरी मळगाव मध्ये भाजप बुथ बैठकीला ग्रामस्थांचा जोरदार प्रतीसाद…!

मळगाव मध्ये भाजप बुथ बैठकीला ग्रामस्थांचा जोरदार प्रतीसाद…!

216

सावंतवाडी: दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ०४:३० वाजता बुथ स्तरीय सभा कुंभारवाडी मळगाव बुथ. क्रमांक १५७ आयोजित करण्यात आली. यावेळी भाजप नेते युवराज लखम राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा घेण्यात आली. यावेळी प्रथम प्रास्ताविक जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव यानी केले व या नंतर युवराज लखम राजे यानी मार्गदर्शन केले. बुथ मजबुत करण्यासाठी सर्वांनी. भाजप पक्ष मजबूत होण्यासाठी प्रयत्न करावे, असे उपस्थितीत असलेल्या सर्वांना मार्गदर्शन केले.

यावेळी भाजप जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव,  मळगाव सरपंच हनुंमत पेडणेकर,  माजी .सरपंच गणेश पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य अनुजा खडपकर आणि भाजप कार्यकर्ते प्रमुख उपस्थित होते.

 

तसेच माडखोल उपसरपंच राऊळ, निळकंठ बुगडे. प्राध्यापक गणपत शिरोडकर सर, एकनाथ खडपकर, बुथ अध्यक्ष. सिध्देश तेंडोलकर,  वासुदेव शिरोडकर. गजानन राऊळ, माधव शिरोडकर, चंद्रकांत अर्जुन खडपकर, सद्गुरू शिरोडकर, श्री.महेश खडपकर, श्रीम गोपीका खडपकर, कीरण खडपकर, विनोद शिरोडकर, राजदीप शिरोडकर, श्रध्दा खडपकर, सौ.अनुकषा शिरोडकर, संगीता खडपकर, एकता खडपकर, सौ. अरुणा खडपकर, राजेश्वोरी शिरोडकर, प्रिती खडपकर, वंदना खडपकर, सविता शिरोडकर,  उमा खडपकर, महेश्वोरी शिरोडकर, सं.अस्मिता शिरोडकर, सेजल शिरोडकर, कृष्णा शिरोडकर, योगेश तळेवडेकर, रोहीत शिरोडकर, तनमय खडपकर, शुभम शिरोडकर, दत्तप्रसाद तळवडेकर, सर्व भाजप मळगाव भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  तसेच भाजप महिला पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या.