Home स्टोरी मनसे प्रमुख श्री राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हॉस्पिटलमध्ये ऑक्सिमीटर वाटप!

मनसे प्रमुख श्री राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हॉस्पिटलमध्ये ऑक्सिमीटर वाटप!

173

१५ जून वार्ता: हिंदुजननायक सन्मा. श्री राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरगाव सरकारी हॉस्पिटल मधील नर्स आणि आशा महिलांना तसेच असलदे मधील वृद्धाश्रम आणि नांदगाव सरकारी हॉस्पिटलमध्ये देवगडचे संपर्क अध्यक्ष विमोल मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सैनिक राजन पवार आणि रंजन शिरगावकर यांनी ऑक्सिमीटर वाटप केले. त्यावेळी लालबाग परळ चे शाखा अध्यक्ष निलेश इंदप तसेच देवगडचे चंदन मिस्त्री, संतोष मयेकर, जगदीश जाधव, अनंत आचरेकर उपस्थित होते.