Home स्टोरी भानुदास चिंदरकर यांचे निधन! स्टोरी भानुदास चिंदरकर यांचे निधन! By news - April 18, 2023 94 क्राईमजागतिक घडामोडीजाहिरातराजकारणस्टोरीस्पोर्ट मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील चिंदर कुंभारवाडी येथील श्री.भानुदास बाळू चिंदरकर (५७ वर्ष) यांचे निधन झाले. सार्वजनिक क्षेत्रात तसेच देवस्थान मध्ये त्यांचा सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा ,मुलगी असा परिवार आहे.