Home स्टोरी प्रा. सुनील शेट यांची प्रमुख हिंदी अध्ययन यात्रेच्या संयोजक पदी स्तुत्य निवड 

प्रा. सुनील शेट यांची प्रमुख हिंदी अध्ययन यात्रेच्या संयोजक पदी स्तुत्य निवड 

113

कुठठाळी (गोवा): महाराष्ट्र मंडळ अंदमान निकोबर व गोवा हिंदी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय हिंदी शिक्षक तथा साहित्यकार संमेलन स्वातंत्र्य वीर अभिवादन हिंदी अध्ययन यात्रा 2024 , पोर्ट ब्लेअर अंदमान निकोबार येथील हॉटेल किंग सफायरच्या सभागृहात होणाऱ्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून प्रा. सुनील जगन्नाथ शेट यांची प्रमुख संयोजक डॉ. सुनीता पाटील, पोर्ट ब्लेअर अंदमान निकोबार यांनी निवड केली आहे.सदर संमेलन 18 मे रोजी होणार आहे.