Home Uncategorized प्रतिवर्षाप्रमाणे श्रीराम पंचायतन मंदिर, पानवळ डेगवे -बांदा येथे “रामनवमी उत्सवाचे” आयोजन!

प्रतिवर्षाप्रमाणे श्रीराम पंचायतन मंदिर, पानवळ डेगवे -बांदा येथे “रामनवमी उत्सवाचे” आयोजन!

69

सावंतवाडी: – प्रतिवर्षाप्रमाणे श्रीराम पंचायतन मंदिर , पानवळ डेगवे -बांदा येथे दि . ३० मार्च या दिवशी “रामनवमी उत्सव” साजरा करण्यात येणार असून . यादिवशी सकाळी ९ . ०० वाजता नित्यपूजन आणि अभिषेक १०. ०० वा . ह . ब . प सदाशिव पाटील यांचे कीर्तन, दुपारी १२ . ०० वाजता रामजन्म सोहळा , तदनंतर महाप्रसाद ,दु. २:०० ते दु . ३ .०० वाजता भक्ती संगीत श्री. प्रदीप चिटणीस (मुंबई ) , दु. ३:३० ते सायंकाळी ५:०० पर्यंत प . पू . भक्तराज महाराज भजन मंडळ पर्वरी यांचे भजन , सायंकाळी ५ . ०० ते ५ : ३० वाजता श्रीरामरक्षा आवर्तन , श्रीराम जप (सामुयीक )
६. ०० वा . श्री . शेखर पणशीकर यांचा ” गीतरामायण ” होणार असून , रात्रौ ८ . ०० वाजता स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने भजन होणार आहे . समस्त भक्तांनी या कार्यक्रमाचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन प . पू . दास (रघुवीर ) महाराज यांनी केले आहे ,