Home स्टोरी नारिंग्रे येथे २६ रोजी दत्तजयंती उत्सव!

नारिंग्रे येथे २६ रोजी दत्तजयंती उत्सव!

169

मसुरे प्रतिनिधी: दत्त प्रासादिक मंडळ पूर्व विभाग जोगवलवाडी, नारींग्रे यांच्यावतीने २६ डिसेंबर रोजी दत्तजयंती उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

सकाळी ८:०० वा. अभिषेक, सद्गुरू, नामाचे हवन, महापूजा,

दुपारी १२:३० वा. ते २:३० वा. महाप्रसाद,

सायं. ४:३० ते ६:३० वा. किर्तन व दत्तजन्म किर्तनकार ह.भ.प. अमित धाकोजी सावंत (मुणगे सावंतवाडी),

सायं. ६:३० ते ८:०० वा. दत्त पालखी सोहळा,

रात्री ९:०० ते १०:०० वा. ग्रामस्थांची भजने,

रात्री १०:०० वा. श्री रोहित गोंधळी प्रस्तुत श्री देव घोडेश्र्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ” हर्षदा सत्व परीक्षा ” होणार आहे. उपस्थिती चे आवाहन श्री दत्त प्रासादिक मंडळ, नारींग्रे / श्री दत्त जयंती उत्सव मंडळ, नारिंग्रे यांनी केले आहे.