Home स्टोरी जत्रा संपली अडथळे कायम!

जत्रा संपली अडथळे कायम!

173

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): तिसाई यात्रा ६ आणि ७ एप्रिल २०२३ असे दोन दिवस होती. या दिवशी भावीकांची अडचण होऊ नये म्हणून तिसगांव प्रवेशद्वारातून वाहने तिसाई मंदीराकडे जावू नयेत म्हणून या ठिकाणी पुणे लिंक रोड वर वाहतुक नियंत्रण विभागाने बॅरेकेट्स आणि बांबू लावून रस्ता बंद केला होता. परंतु यात्रा संपून आज ४ दिवस झाले तरीही पुणे लिंक रोडवर लावलेले बॅरिकेटस आजही जागेवरच असल्याने नियमितच्या वाहतुकी साठी हे बॅरीकेरस अडथळा निर्माण करीत आहेत.

या बेरिकेट मुळे वाहन अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही.