Home स्टोरी गायक अवधूत गुप्ते यांची अण्णा झांटये यांनी घेतली सदिच्छा भेट..!

गायक अवधूत गुप्ते यांची अण्णा झांटये यांनी घेतली सदिच्छा भेट..!

309

सावंतवाडी: तालुक्यातील आजगाव येथील माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र उर्फ अण्णा झांटये यांनी आज मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांची कुटुंबियांसह सदिच्छा भेट घेतली.

 

अवधूत गुप्ते हे अण्णा झांटये यांचे अत्यंत निकटचे स्नेही असून आज भेटी दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक जडणघडण संदर्भात चर्चा करण्यात आली.