Home क्राईम क्रिकेटपटू सुरेश रैना यांच्या नातेवाइकांची हत्या करणारा राशिद पोलीस चकमकीत ठार !

क्रिकेटपटू सुरेश रैना यांच्या नातेवाइकांची हत्या करणारा राशिद पोलीस चकमकीत ठार !

113

उत्तरप्रदेश:– क्रिकेटपटू सुरेश रैना यांची आत्या आणि काका यांची हत्या करण्यासमवेत अन्य गुन्ह्यांमध्ये नाव असलेल्या राशिद नावाच्या आरोपीला पोलिसांनी येथे झालेल्या एका चकमकीत ठार केले. त्याची माहिती अथवा पकडून देणार्‍याला ५० सहस्र रुपयांचे बक्षीस देण्याचे घोषित करण्यात आले होते. १ एप्रिल या दिवशी झालेल्या या कारवाईच्या वेळी राशिदसमवेत असलेला एक संदिग्ध आरोपी फरार झाला, तर या वेळी झालेल्या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी घायाळ झाला.