मसुरे प्रतिनिधी: पळसंब शाळा नंबर १ शाळेत कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे.
गट क्रमांक १ ( १ ली ते ३ री)
प्रथम पार्थ सुनील वेदरे( श्रावण नं १),
द्वितीय क्रमांक
यशवंत सिद्धार्थ परब ( पळसंब न १),
तृतीय क्रमांक
जान्हवी सिद्धार्थ कदम ( आडवली न १),उत्तेजनार्थ
भविका घाडीगावकर
( त्रिंबक न २).
गट२(४ थी ते ५ वी)
प्रथम क्रमांक
धम्मातेजा पल्लव कदम
( आडवली न १),
द्वितीय क्रमांक
ऋतिका रुपेश परब
( श्रावण न १),
तृतीय क्र
भक्ती सुरेद्र सुर्वे
( त्रिंबक बगाडवाडी ),
उत्तेजनार्थ
स्वरा रविकांत सावंत
( पळसंब न १).
गट क्रमांक ३ (६ वी ते ७ वी )
प्रथम क्रमांक
मनस्वी पल्लव कदम
( आडवली न १),
द्वितीय क्रमांक
प्रचिती प्रशांत गवस
( श्रावण न १),
तृतीय क्रमांक
लावण्या नागेश साटम
(त्रिंबक हायस्कूल),
उत्तेजनार्थ
मृण्मयी संतोष परब
( पळसंब न १). विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रविकांत सावंत यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. केंद्रप्रमुख देवू जंगले, सरपंच महेश वरक, उपसरपंच अविराज परब, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, मुख्याध्यापक विनोद कदम, सुत्रसंचालन अपूर्वा कदम, सोनटक्के मॅडम, हजारे सर व केद्रातील शिक्षक उपस्थित होते. आभार विनोद कदम, परिक्षण श्री गायकवाड यांनी केले.