Home स्टोरी ऑनलाईन खेळामुळे एका मुलाने गमावले मानसिक संतुलन!

ऑनलाईन खेळामुळे एका मुलाने गमावले मानसिक संतुलन!

374

१४ जुलै वार्ता: राजस्थानमधील एका मुलगा ऑनलाईन खेळाच्या आहारी गेल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याची घटना समोर आली आहे. तो थरथरत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ‘फ्रीय फायर’सारख्या खेळाच्या तो आहारी गेल्याने त्यांची ही स्थिती झाली आहे. ऑनलाईन खेळांमध्ये पराभूत झाल्यावर ते स्वीकारता येत नसल्याने एकतर ही मुले आत्महत्या करतात किंवा मानसिक संतुलन गमवतात. एका अभ्यासानुसार ऑनलाईन खेळ खेळणारी मुले आठवड्यातील सरासरी ४ रात्री खेळ खेळतात. त्यांपैकी ३६ टक्के मुले रात्री झोपायला मुद्दामहून उशीर करतात.