Home स्टोरी “RWG TRADING PVT. LTD.”चा ६ वा वर्धापनदिन सोहळा ५ ऑक्टोबर २०२५ रोजी...

“RWG TRADING PVT. LTD.”चा ६ वा वर्धापनदिन सोहळा ५ ऑक्टोबर २०२५ रोजी कुडाळ येथे होणार..

112

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, कुडाळ तालुक्यामध्ये २०१९ सालापासून गेली ६ वर्षे विश्वासाने कार्यरत असणारी “RWG TRADING PVT. LTD.” हि कंपनी जिव्हाळ्याची आणि आत्मविश्वासाची कंपनी आहे.  RWG TRADING PVT. LTD. कंपनीला लहान-थोर सर्वांच्या साथीने आणि  थोरामोठ्यांच्या आशीर्वादामुळे यंदा २०२५ मध्ये ६ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने RWG कंपनीने येत्या रविवारी, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी “६ वा वर्धापनदिन सोहळा आणि जल्लोष सक्षमतेचा  हा प्रोग्राम कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. सर्वांचे अथक परिश्रम आणि योगदान कंपनीच्या यशस्वी प्रगतीमध्ये फार महत्त्वाचे आहे. या वर्धापनदिनाला उपस्थितीत राहून पुढील वाटचालीस आशीर्वाद द्यावेत असे आवाहन “RWG TRADING PVT. LTD. कंपनीच्या सर्व सांचालकांनी केले आहे.