Home स्टोरी माजी आरोग्य मंत्री भाईसाहेब सावंत जन्मशताब्दी वर्षानिमित्त काँग्रेसचे संपर्क मंत्री. सतेज पाटील...

माजी आरोग्य मंत्री भाईसाहेब सावंत जन्मशताब्दी वर्षानिमित्त काँग्रेसचे संपर्क मंत्री. सतेज पाटील यांनी वाहिली आदरांजली!

141

सावंतवाडी प्रतिनिधी: माजी आरोग्य मंत्री भाईसाहेब सावंत जन्मशताब्दी वर्षानिमित्त माजी राज्यमंत्री काँग्रेसचे संपर्क मंत्री. सतेज पाटील यांनी त्यांच्या प्रेरणा या समाधीस्थळी भेट देऊन आदरांजली वाहिली. या प्रसंगी श्री. विकास सावंत, अमोल सावंत, इर्शाद शेख, साईनाथ चव्हाण, अरविंद मोंडकर, महेंद्र सांगेलकर, रवींद्र म्हापसेकर, सुधीर मल्हार, आबा सावंत उपस्थित होते.