Home स्टोरी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती शिवनेरी बसचा अपघात!

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती शिवनेरी बसचा अपघात!

181

५ जुलै वार्ता: मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवेवरती खोपोली जवळ शिवनेरी बसचा अपघात झाला. या अपघतात सहा जण जखमी झाले आहेत. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर शिवनेरी बस चालकाचे नियंत्रण सुटल्यान हा अपघात घडला असावा असा अंदाज आहे. या अपघातानंतर जखमींना उपचारांसाठी तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले.