Home स्टोरी कसबा मसुरे गावची देसरुढ ५ जुलै रोजी! स्टोरी कसबा मसुरे गावची देसरुढ ५ जुलै रोजी! By news - July 4, 2023 161 क्राईमजागतिक घडामोडीजाहिरातराजकारणस्टोरीस्पोर्ट मसुरे प्रतिनिधी: कसबा मसुरे गावची देसरुड बुधवार दिनांक ५ जुलै रोजी सायंकाळी ७:३० वाजता संपन्न होणार आहे. तरी मसुरे गावातील सर्व ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन श्री बाबुराव प्रभू गावकर, श्री.संग्राम प्रभू गावकर यांनी केले आहे.