Home स्टोरी जि. प. शाळा पळसंब नं १ च्या विद्यार्थ्याना मदतीचा हात!

जि. प. शाळा पळसंब नं १ च्या विद्यार्थ्याना मदतीचा हात!

508

मसुरे प्रतिनिधि:(पेडणेकर): श्री जयंती देवी प्रासादिक भजन मंडळ आणि श्री जयंतीदेवी सास्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांच्या वतीने जि. प. शाळा पळसंब नं १ च्या विद्यार्थ्याना मोफत दफ्तरांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पळसंब गावचे सरपंच श्री. महेश वरक उपसरपंच अविराज परब माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर उपसरपंच सुहास सावंत शाळा व्यवस्थापन समिती अध्यंक्ष – रविकांत सावंत श्री. श्री प्रकाश कापडी मुख्याध्यापक – विनोद कदम सर पवार मॅडम, असरोडकर मॅडम, प्रमोद सावंत, वैभव परब, रमेश मुणगेकर, अमरेश पुजारे, केद्र प्रमुख देवू जगले, रुपेश पुजारे, अनिल परब, दशरथ सावंत, निकिता पुजारे, सावंत मॅडम, माता पालक संघ सभासद, शाळेतील मुले, भजन मंडळाचे पदाधिकारी, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.