Home स्टोरी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करण्याबाबत!

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करण्याबाबत!

158

२२ जून वार्ता: महाराष्ट्र शासनसामावजक न्याय ि विशेष सहाय्य विभागशासन वनर्णय क्रमाांक: विसयो-2022/प्र.क्र.87/विसयोमादाम कामा मागण, हुतात्मा राजगुरु चौक,मांत्रालय, मुांबई- 400 032वदनाांक : 22 जून, 2023.िाचा :- १) सामावजक न्याय ि विशेष सहाय्य विभागाचा शासन वनर्णय क्र. विसयो-२०१८/प्र.क्र.६२/विसयो, वद.२०.०८.२०१९.२) सामावजक न्याय ि विशेष सहाय्य विभागाचा शासन वनर्णय क्र.विसयो-२०२०/प्र.क्र.१००/विसयो, वद.०३.०५.२०२१.प्रस्तािना:-विभागाच्या वदनाांक २०.०८.२०१९ रोजीच्या शासन वनर्णयान्िये विशेष सहाय्य योजनाांतगणत सांजय गाांधीवनराधार अनुदान योजना ि श्रािर्बाळ सेिा राज्य वनिृत्ती िेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांकडून दरिषीआर्थिक िषण सांपल्यानांतर एवप्रल ते जून या कालािधीत उत्पन्नाचा दाखला घेण्याची तरतूद आहे. सदर योजनेतील५० िषािरील लाभार्थ्यांच्या अडी अडचर्ी विचारात घेऊन उत्पन्नाचा दाखला दरिषी न घेण्याची बाब शासनाच्याविचाराधीन होती.शासन वनर्णय:-सांजय गाांधी वनराधार अनुदान योजना ि श्रािर्बाळ सेिा राज्य वनिृत्ती िेतन योजना या योजनेतील ५० िषणि त्यापुढील ियोगटातील लाभार्थ्यांसाठी उत्पन्नाचा दाखला दरिषी न घेता तो ५ िषांतून एकदा घेण्यास याद्वारेमान्यता देण्यात येत आहे.

२). सदर शासन वनर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांके तस्िळािर उपलब्ध करुनदेण्यात आला असून त्याचा सांगर्क सांके ताांक 202306221246304922 असा आहे. हा आदेश वडजीटल स्िाक्षरीनेसाक्षाांवकत करुन काढण्यात येत आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार ि नािाने. (प्रशान्त पुां. िाघ ) कायासन अवधकारी, महाराष्ट्र शासन