Home स्टोरी सुप्रसिद्ध गायक मोहम्मद जाकिर हुसैन यांचं निधन!

सुप्रसिद्ध गायक मोहम्मद जाकिर हुसैन यांचं निधन!

126

२१ जून वार्ता: सुप्रसिद्ध गायक मोहम्मद जाकिर हुसैन यांचं निधन झालं आहे. त्यांची तब्ये बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतांना बिलासपुर येथे त्यांचा मृत्यू झाला आहे. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांचे पार्थिव बिलासपुर वरुन छत्तीसगढ येथील कोरबा येथे आणण्यात आले. हजारो लोक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले आहेत.