Home स्टोरी सोनाली पाताडे, सुप्रीया पाटकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित

सोनाली पाताडे, सुप्रीया पाटकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित

180

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): ग्रामपंचायत वडाचापाट येथे पुण्यश्लोक  अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारानेसौ. सोनाली सचिन पाताडे, सौ. सुप्रीया सुर्याजी पाटकर याना सरपंच सौ. सोनिया दयानंद प्रभुदेसाई यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी सभापती व वडाचापाट सोसायटी अध्यक्ष राजेंद्र प्रभुदेसाई, उपसरपंच सचिन पाताडे, सदस्य सविता पालव, विराज पाटकर, , सोनल मांजरेकर, दया देसाई, श्रीकांत पाटकर, चेतन पाटकर, दिपक मांजरेकर, ग्रामसेवक – मगम भाऊ. व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.