Home राजकारण पोयरे – गादववाडी गावातील महिला व पुरुष शिवसैनिकांचा मनसेमध्ये प्रवेश!

पोयरे – गादववाडी गावातील महिला व पुरुष शिवसैनिकांचा मनसेमध्ये प्रवेश!

126

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आणि स्थानिक पातळीवर होत असलेल्या कार्याने प्रेरित होऊन आज पोयरे – गादववाडी गावातील महिला व पुरुष शिवसैनिकांनी श्री. विमोलजी मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री.संतोषजी मयेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्ष प्रवेश घेतला.

यावेळी श्री.संतोष मयेकर, श्री.महेश नलावडे, श्री.बबलु परब,सुचिता सुधाकर माळकर, सुधाकर बाळू माळकर, शामल शामू रुपये, शामू सखाराम रुपये,निर्मला ब्रम्हा रुपये, ब्रम्हा सखाराम रुपये, वृषाली रविंद्र लाड, रविंद्र पुंडलिक लाड, सुमित्रा सुधाकर रुपये, सुधाकर श्रीधर रुपये, अर्चना सुरेंद्र रुपये, रसिका रविंद्र रुपये, विजया विजय माळकर, तनिषा अमित रुपये, दिव्या दत्तात्रय धुरी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होत. श्री.संतोष मयेकर यांनी सर्व प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे म.न.से पक्षात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.