Home स्टोरी गोष्ट एका गावाची! आढावा सरकारच्या कामाचा आणि माहिती विकासाची!

गोष्ट एका गावाची! आढावा सरकारच्या कामाचा आणि माहिती विकासाची!

121

सिंधुदुर्ग: भारत स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष पूर्ण झाली. भारतात स्वातंत्र्य होऊन ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे देशात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे घरघर तिरंगा हा महत्त्वपूर्ण उपक्रम यावर्षी राबविण्यात आला. महत्वाचे म्हणजे खरोखरच भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ७५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर भारतामध्ये आता सर्व सुख सुविधा आहेत का? भारत स्वातंत्र्य होऊन ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर भारतात हवा तसा विकत तसा विकास झाला आहे का? खेड्यापाड्यांचा विकास झाला आहे का? मुख्य म्हणजे ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या जीवन जगतांना त्यांना कोणत्या समस्या आहेत ? ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना सर्व सुख सोयी उपलब्ध आहेत काय? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना रोजगार रोजगार उपलब्ध आहे का? त्याचबरोबर आता २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन ही होणार आहेत. आतापर्यंत सरकारने सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले आहे का? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेड्यांमधील सर्व समस्यांकडे सरकारचा लक्ष आहे की नाही? आतापर्यंत झालेला विकास योग्य पद्धतीने आहे की नाही? अशा अनेक प्रश्नांवर चर्चा होणार आहे.

यासाठी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या वतीने गोष्ट एका गावाची हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात गावातील विकासाबाबत माहिती, विकासाचे फोटो, व्हिडिओ सहित सविस्तर माहिती प्रसारित करण्यात येणार आहे. ज्या व्यक्तींना आपल्या गावातील अशा प्रकारची माहिती प्रसारित करायची आहे त्या व्यक्तीनी कृपया संपर्क करावा ही नम्र विनंती.

संपर्क – पत्रकार – प्रसाद परब,

संपादक – महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

संपर्क – 9209391117 / 9146711702