श्रीनगर: – कुपवाडा जिल्ह्यातील माछिल भागात ३ मे या दिवशी सैन्य आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले. पाकिस्तान पुन्हा एकदा भारतात आतंकवादी घुसवू पहात आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानंतर सतर्कतेची चेतावणी देण्यात आली होती.