Home स्टोरी सांगवे पुलानजीक रिक्षा आणि इको गाडी समोरासमोर आधळून अपघातात

सांगवे पुलानजीक रिक्षा आणि इको गाडी समोरासमोर आधळून अपघातात

107

सिंधुदुर्ग: सांगवे पुलानजीक रिक्षा आणि इको गाडी समोरासमोर आधळून भीषण अपघातात झाला आहे. या अपघातात रिक्षा चालक सचिन म्हसकर वय ३५, रा. पिंपळवाडी, फोंडाघाटयाच्यासह संजना संदीप म्हसकर (वय २५, रा. पिंपळवाडी), सुलोचना अनंत सापळे (रा. हरकुळ) या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारांसाठी तातडीने गोवा येथे नेण्यात आले आहे.