Home स्टोरी चला दिव्यांग विद्यार्थ्यांना आनंद देऊया! दिव्यांग विद्यार्थ्यांची “मनोरंजन सहल”

चला दिव्यांग विद्यार्थ्यांना आनंद देऊया! दिव्यांग विद्यार्थ्यांची “मनोरंजन सहल”

195

सिंधुदुर्ग: दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांची “मनोरंजन सहल” हिर्लोक मामाचे गाव येथे १४ एप्रिल २०२३ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी न्यावयाची आहे. किमान ३० दिव्यांग मुले व त्यांचे पालक २० असे किमान ५० दिव्यांग मुले व पालक असे नियोजन करावयाचे आहे. तरी आपले सहकारी अपेक्षित आहे. तरी ही सहल आनंदाची होण्यासाठी सर्व दानशूर हितचिंतकांनी संस्थेस आर्थिक मदत करून सहकार्य करावे हीं नम्र विनंती.

बँक: सारस्वत बैंकशाखा:- सावंतवाडी अकाउंट नाव: साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र अकाउंट नं.: 219100100000485 (IFSC code : SRCB0000219) किंवा गुगल पे :- सचिव श्री एन.जी.देसाई मो.नं. 9422974232 आपली छोटीशी मदत देखील दिव्यांग विद्यार्थ्यांना सहलीचा आनंद देणारी असेल.