Home स्टोरी आर.पी.डी. कॉलेजचे शिक्षक दिगंबर राणे यांचं निधन.

आर.पी.डी. कॉलेजचे शिक्षक दिगंबर राणे यांचं निधन.

705

सावंतवाडी: आर.पी.डी. कॉलेजचे शिक्षक दिगंबर राणे सर यांच रात्री गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान पहाटे दुःखद निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी व दोन मुलगे आहेत. त्यांच्यावर अंतिम विधी दुपारी एक वाजता करण्यात येणार आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.