Home स्टोरी भाईसाहेब समाधी जवळ पुन्हा गवरेड्याने दोघांना उडवलं..! एक गंभीर जखमी.

भाईसाहेब समाधी जवळ पुन्हा गवरेड्याने दोघांना उडवलं..! एक गंभीर जखमी.

87

सावंतवाडी प्रतिनिधी: भाईसाहेब सावंत समाधी जवळ रात्री नऊ वाजता मळगाव जाधववाडी येथील दोन तरुणांना गव रेड्याने उडवले सागर मळगावकर 36, कृष्णा मळगावकर 36 अशी त्यांची नावे आहेत.त्यातील एक गंभीर जखमी आहे तर एक सावंतवाडी नगरपरिषदेचा कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणारा कर्मचारी आहे. दोघांनाही सावंतवाडी उपजिल्हारुग्णालय मध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सामाजिक बांधिलकीचे लक्षण कदम यांनी त्यांना सहकार्य केले.