Home स्टोरी कासमळा- घावनळे येथे स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी कार्यक्रम!

कासमळा- घावनळे येथे स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी कार्यक्रम!

214

कुडाळ: ॐ श्री सद्गुरु स्वामी समर्थ जगद्‌द्माता मंडळ (परिवार) श्री स्वामी समर्थ मठ, कासमळा, घावनळे, कुडाळ येथे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळ्या निमित्त २६ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ७.०० वा.अभिषेक, पादुका दर्शन, सकाळी ८.०० वा.पोथीवाचन, पारायण,

सकाळी ११.३० वा. महानैवेद्य व महाआरती,

दुपारी १.०० ते ०३.०० वा. महाप्रसाद, दुपारी ३.०० ते ०६.०० वा. भजन, नामस्मरण

सायं. ०६.०० वा.स्वामी महाराजांचा पालखी सोहळा,सायं. ०७.०० वा.स्वामी माया तुझी

गायक – रुपेंद्र परब, योगेश बोरचाटे

हार्मोनियम – अक्षय कांबळे, पखवाज- हेमंत तवटे,तबला – अक्षय सरवणकर,निवेदक आडेलकर सर, रात्रौ ०८.०० वा. महाप्रसाद होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.