Home क्राईम
85

सिंधुदुर्ग: काल १६ मार्च २०२५ रोजी सकाळी वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरखाली सापडून शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना कुडाळ तालुक्यातील पाट तिठा परिसरात घडली.  मनस्वी सुरेश मेथर (वय १५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.