Home स्टोरी भारत विरोधी घोषणा देणाऱ्या भंगार व्यवसायिकाला जिल्हातून हाकलून देणार..! आमदार निलेश राणे.

भारत विरोधी घोषणा देणाऱ्या भंगार व्यवसायिकाला जिल्हातून हाकलून देणार..! आमदार निलेश राणे.

113

मालवण: भारत पाकिस्तान सामन्याच्या नंतर भारताने पाकिस्तानवर विजय मिळविताच अनेक ठिकाणी फटकाच्या आतषबाजी ने भारताचे स्वागत करण्यात आले. तर मालवण मध्ये एका मुस्लिम भंगार व्यवसायिकाने भारत विरोधी घोषणा दिल्याने वातावरण संतप्त झाले. कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी याविषयी कठोर भूमिका घेत सदर भंगार व्यवसायिकांचा भंगार व्यवसाय त्वरित उध्वस्त करावा अशी मागणी नगरपालिका प्रशासनाकडे करताच तो भंगार व्यवसाय उध्वस्त करण्यात आला. त्या भंगार व्यवसायिकाला जिल्हातून हाकलून देणार असल्याची माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली.