Home स्टोरी मसुरे येथील तृप्ती यशवंत तोंडवळकर यांचे निधन..!

मसुरे येथील तृप्ती यशवंत तोंडवळकर यांचे निधन..!

280

मसुरे प्रतिनिधी: मसुरे गडघेरावाडी येथील रहिवासी तृप्ती यशवंत तोंडवळकर वय 58 यांचे नुकतेच त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दीर, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार असून ओरस आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच युवा सामाजिक कार्यकर्ते शैलेश तोंडवळकर यांच्या त्या मातोश्री आणि सामाजिक कार्यकर्ते हिरबा तोंडवळकर यांची ती भावजय होतं.