Home क्राईम उरण येथील २२ वर्षीय यशश्री शिंदे हिची दाऊद शेख या मुसलमान प्रियकराने...

उरण येथील २२ वर्षीय यशश्री शिंदे हिची दाऊद शेख या मुसलमान प्रियकराने केली निर्घृण हत्या.

479

उरण (जिल्‍हा रायगड): येथील २२ वर्षीय यशश्री शिंदे हिची दाऊद शेख या मुसलमान प्रियकराने निर्घृण हत्या केली आहे. तिचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. उरण पोलिसांनी आरोपीचा शोध चालू केला असून तो बेंगळुरू येथे पळून गेल्याची माहिती आहे. या तरुणीचे स्तन आणि दोन्ही हात कापण्यात आले होते. तिच्या गुप्तांगावर वार करण्यात आले. तिच्या चेहर्‍यावर वार करून तो पूर्णपणे विद्रूप केला होता. चाकूने पोटावर पुष्कळ वार करण्यात आले. येथील कोटनाका पेट्रोल पंपाजवळील एन्.आय. स्‍कूलजवळ ही घटना घडली आहे. २५ जुलैपासून यशश्री बेपत्ता होती.