Home स्टोरी अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडल्याबद्दल आ. वैभव नाईक यांचे एसटी कर्मचाऱ्यांनी मानले...

अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडल्याबद्दल आ. वैभव नाईक यांचे एसटी कर्मचाऱ्यांनी मानले आभार

92

सिंधुदुर्ग: एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात आवाज उठविला होता.त्याबद्दल आज एसटी कर्मचाऱ्यांनी आ. वैभव नाईक यांची भेट घेत त्यांचे आभार मानले.

यावेळी एसटी कामगारसेना तालुकाप्रमुख वैभव मालणकर, विभागीय सचिव आबा धुरी, एल. एम. सरोदे, शिवाजी कतुरे,इम्राण खान,सतीश कदम, विजय वाणी,हनुमान सुरे, एस.जी. ईरले, एस. एल. लाड,निलेश पाटील,निलेश इंगोले, संदीप पाटील, सुनील जंगम आदी उपस्थित होते.