Home स्टोरी राजेंद्र जांभळे यांचे निधन.

राजेंद्र जांभळे यांचे निधन.

85

मसुरे प्रतिनिधी: काळसे परबवाडी येथील राजेंद्र चंद्रकांत जांभळे (४८ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात वडील, तीन विवाहित बहिणी, भाऊ असा परिवार आहे. वीज वितरण कर्मचारी मुरारी जांभळे यांचे भाऊ होत.