Home राजकारण केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विजयानंतर गोळवण येथे जल्लोष!

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विजयानंतर गोळवण येथे जल्लोष!

330

मसुरे प्रतिनिधी: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विजयानंतर गोळवण येथे मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी सरपंच श्री.सुभाष लाड, बूथ अध्यक्ष श्री. भाई चिरमुले, शरद मांजरेकर , गावडे सर, बाबू घाडी, संतोष चव्हाण, आप्पा घाडी, नंदू नाईक, संजय पाताडे, महादेव तेजम, बाबू घाडी, योगेश गावडे, अजित गोलवणकर , संदेश पवार आदी भारतीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.