सावंतवाडी: छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हनुमंत गड, फुकेरी येथे शिवराजाभिषेक दिन कार्यक्रमानिशी ६ जुन २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे. तरी समस्त दुर्गसेवक, शिवप्रेमी, फुकेरी ग्रामस्थ या सर्वांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
कार्यक्रम रूपरेषा;
१) ७.०० वाजता सकाळी पूजन व आरती.
२) ८ ते ९. शिवकालीन मर्दानी खेळ प्रात्यक्षिक
३) ९.३०. मान्यवरांच स्वागत.
४) १०.००. वेशभूषा स्पर्धा
५) मान्यवरांचे भाषण व व्याख्यान
६) बक्षिस वितरण
७) आभार.
८) महाप्रसाद.
स्पर्धेसाठी अटी व नियम:
ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा
१)वेळ – ५ मिनिटे.
२)वय मर्यादा – ३ ते १५ वर्ष
३)बक्षिस – प्रमाणपत्र व ट्राॅफी
४)सहभाग – प्रशस्ती पत्र.
वेशभूषा स्पर्धा माहितीसाठी संपर्क व नाव नोंदणी संपर्क क्रमांक
निलेश आईर – ९४२११९४४३०
आर्थिक सहकार्यासाठी संपर्क क्रमांक;
Google pay no: दिनेश सावंत – ९४०४७५९११०
अधिक माहितीसाठी संपर्क: प्रमोद मगर – ८६९८३८७१३८ सुनिल राऊळ – ९६३७८२६३१५