Home स्टोरी मालवण शिवसेना शाखेत शिवजयंती उत्साहात साजरी.

मालवण शिवसेना शाखेत शिवजयंती उत्साहात साजरी.

128

मालवण: मालवण शिवसेना शाखेत आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी भाई गोवेकर, हरी खोबरेकर,मंदार केणी, बाबी जोगी, दीपा शिंदे,सन्मेश परब, किरण वाळके,नीनाक्षी शिंदे, उमेश मांजरेकर,विद्या फर्नांडिस, मंदा जोशी, सोनाली डीचोलकर, मनोज मोंडकर, महेश देसाई, महेंद्र म्हाडगुत, करण खडपे, नरेश हुले, स्वप्नील आचरेकर, भारती आडकर, मोहन मराळ, हेमंत मोंडकर आदि उपस्थित होते.