Home स्टोरी प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे आज ४ एप्रिल रोजी सत्यनारायण महापूजा!

प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे आज ४ एप्रिल रोजी सत्यनारायण महापूजा!

233

मसुरे प्रतिनिधी: प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे ०४ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वा. श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थित राहून तिर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन वैधकीय अधिकारी व कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र, मसुरे यांनी केले आहे.