Home स्टोरी मनसे उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ यांच्या पाठपुराव्यामुळेच न्हावेलीतील पाणि प्रश्न मार्गी…!

मनसे उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ यांच्या पाठपुराव्यामुळेच न्हावेलीतील पाणि प्रश्न मार्गी…!

131

मनसे विभाग अध्यक्ष तथा न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर यांनी केलेल्या गावातील सार्जनिक पाणीटाकीच्या मोटरसाठी लागणाऱ्या मिटरची मागणी

मनसे उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ यांनी विद्युत महावितरण सावंतवाडी चव्हाण यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश

 

सावंतवाडी प्रतिनिधी: न्हावेलीतील पाणि प्रश्न ऐरणीवर असताना आता उन्हाळ्यात पाण्यासाठी लोकांची धावाधाव सुरू झाली. त्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन सार्वजनीक टाकी बांधुन बरेच दिवस झाले तरी मोटर साठी मिटर व्यवस्था होत न होती.  हि बाब ग्रामसेवकांनी मनसे सहकाऱ्यांच्या कानावर घातली त्यासाठी गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर यांनी या विषयाला जोर धरला ‌आणि हा विषय उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ यांच्या पर्यंत पोचवला. राऊळ व पार्सेकर उपस्थित माजी विद्यार्थी युनिट अध्यक्ष साईल तळकटकर, नवनाथ पार्सेकर , प्रथमेश नाईक, राज धवन यांनी या विषयाचा पाठपुरावा करून मिटर दोन दिवसात ग्रामपंचायतीला आणून दिला हे काम दोन दिवसात पुर्ण करून दिल्या बद्दल मनसेचे मानले ग्रामस्थानी आभार