Home स्टोरी कलंबिस्त गावात गावाकऱ्यांच्या उपस्थितीत होळी उत्साहात साजरी…!

कलंबिस्त गावात गावाकऱ्यांच्या उपस्थितीत होळी उत्साहात साजरी…!

435

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकणातील होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कलंबिस्त गावात शांततापूर्ण वातावरणात होळी साजरी करण्यात आली. गावची मानाची होळी चव्हाट आहे तेथे उभारण्यात आली. तर कलंबिस्त गणशळवाडी येथील धावगीरेश्वर देवस्थान येथे भाविकांनी आपले नवस फेडले. शेकडो भाविकांनी या देवस्थानकडे गर्दी केली होती. दरवर्षी या देवस्थानकडे होळी साजरी केली जाते. गावातील पहिली होळी साजरी केली जाते. या देवस्थानकडे जागृत आणि नवसाला पावणारे असे मानले जात आहे.  इथे पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणात येथे हजेरी लावतात.

होळी सन एकोपचा आणि एकजुटीचा म्हणून साजरा केला जातो यंदा मोठ्या प्रमाणात गर्दी येते झाली. यावर्षी या गावातील तरुण मंडळींनी देवाला घंटी भेट दिली. सिद्धेश सावंत गुरुप्रसाद सावंत, स्वप्निल सावंत, सुभाष देसाई,  विराज सावंत, अमित देसाई, रोहन सावंत, राजू सावंत, विराट सावंत, अंकुश मेस्त्री, शेखर मेस्त्री, गोपाळ मेस्त्री, गुरु मेस्त्री, विष्णू सावंत, गुरु सावंत, लक्ष्मण सावंत, श्री. बिडये आदी उपस्थित होते.

कलंबिस्त गावची मानाची होळी यंदा कलंबिस्त गणेश वाडी येथे काढण्यात आली होती. त्या ठिकाणी सायंकाळी गावातील प्रमुख मानकरी जेष्ठ ग्रामस्थ तरुण यांच्या उपस्थिती होळी काढण्यात आली. तेथून मिरवणुकीने नाचत गाजत होळी चव्हाट येते नेण्यात आली. रात्री दोन वाजता होळी उभारण्यात आली. यावेळी एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी गावातील प्रमुख मानकरी अनिल सावंत, जीजी सावंत, रमेश सावंत, अनिल सावंत, अनंत सावंत, कॅप्टन अरुण सावंत, प्रकाश सावंत, लक्ष्मण सावंत, सुनील सावंत, धोंडी सावंत, निळकंठ सावंत, दीनानाथ सावंत, दीपक सावंत, भिकाजी सावंत, उदय सावंत, रामा सावंत, प्रकाश सावंत, रमेश सावंत, संदीप सावंत, कमलाकर सावंत, बाबू सावंत, यशवंत मेस्त्री, गणेश मेस्त्री, बाबली मेस्त्री, श्री. देसाई, श्री. घाडी, श्री. तावडे, प्रशांत मेस्त्री, श्री. पवार आधी उपस्थित होते.

या गावची नऊ दिवसाची होईल साजरी केली जाते. सैनिकी परंपरा असलेला हा गाव. या गावात गावाची प्रमुख होळी त्याचबरोबर प्रत्येक वाड्यात होळी जल्लोषात साजरी करण्यात आली