Home स्टोरी मालवण कुंभारमाठ येथील आंबा गोवा मार्केटमध्ये दाखल…!

मालवण कुंभारमाठ येथील आंबा गोवा मार्केटमध्ये दाखल…!

668

मालवण प्रतिनिधी: देवगड पाठोपाठ मालवण कुंभारमाठचे रहिवासी आंबा बागायतदार आबा फोंडेकर आणि त्यांचे चिरंजीव डॉ. उत्तम फोंडेकर यांनी मालवण तालुक्यातून प्रथम पाच डझनी हापूस आंब्याची पेटी गोव्याला पाठवली. कमी दाबाचा पट्टा व अल निनोचा दुष्परिणामामुळे त्याचा विपरीत परिणाम आंबा उत्पादनावर होतं असल्याचे डॉ. फोंडेकर यांनी सांगितले. तरीपण या वर्षी आंब्याबाबतीत समाधाकारक परिस्थिती राहील, असेही त्यांनी सांगितले.