Home स्टोरी पर्यटन तज्ज्ञ डी. के. सावंत यांचे दुःखद निधन

पर्यटन तज्ज्ञ डी. के. सावंत यांचे दुःखद निधन

126

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकणातील येथील डी. के. मामा नावाने प्रसिद्ध असलेले पर्यटन तज्ज्ञ आणि अभ्यासू व्यक्तीमत्व असलेले डी. के. सावंत यांचे आज पहाटे मुंबईत दुःखद निधन झाले आहे. डी.के. सावंत (मामा) यांनी कोकणात पर्यटन क्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यांच्या निधनाने पर्यटन क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.