Home स्टोरी बिळवस ग्रामस्थांनतर्फे दशावतारी क्षेत्रातील नामांकित कलाकार यशवंत काका तेंडुलकर यांचा सत्कार

बिळवस ग्रामस्थांनतर्फे दशावतारी क्षेत्रातील नामांकित कलाकार यशवंत काका तेंडुलकर यांचा सत्कार

265

२५ नोव्हेंबर वार्ता: दशावतारी क्षेत्रातील नामांकित कलाकार भीष्माचार्य अशी ओळख आणि राष्ट्रीय पुरस्कार जाहीर श्री यशवंत काका तेंडुलकर (तेंडोली) यांच्या घरी जाऊन बिळवस ग्रामस्थांनतर्फे त्यांना सन्मानित कारण्यात आले.

यावेळी उपस्थित गुरुनाथ पालव,वैभव,पालव,सुहास माधव,युवासेना विभाग प्रमुख राहूल सावंत,भावेश पालव,भाई माधव,किशोर पालव,बाबू रेडकर इत्यादी बिळवस ग्रामस्थ उपस्थित होते.