Home राजकारण लतेंद्रा जनार्दन भींगरे यांची  पुणे शहर जिल्हा उपाध्यक्षपदी

लतेंद्रा जनार्दन भींगरे यांची  पुणे शहर जिल्हा उपाध्यक्षपदी

159

पुणे: गुरुवार दि.२६ ऑक्टोबर रोजी कॉंग्रेस भवन येथे युवक व क्रीडा सेलचे प्रदेशाध्यक्षा समीता गोरे आणि पुणे युवक व क्रीडा सेलचे शहराध्यक्ष आशुतोष शिंदे यांच्या मान्यतेने लतेंद्रा जनार्दन भींगरे यांची  पुणे शहर जिल्हा उपाध्यक्षपदी, तसेच सौरभ सोनी ह्यांची सोशल मीडिया समन्वयक पदी निवड करण्यात आली.या वेळी नियुक्तीचे पत्र पुणे काँग्रेस शहराध्यक्ष श्री अरविंदजी शिंदे आणि माजी अध्यक्ष श्री अभायजी छाजेड* यांच्या हस्ते देण्यात आले. युवक अध्यक्ष राहुल शिरसाठ, nsui अध्यक्ष अभिजीत गोरे , इंटक अध्यक्ष बळीराम डोळे, माजी नगरसेवक मुखतरभाई शेख, महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष संगीताताई तिवारी, माजी महापौर कमलाताई व्यवहारे, लताताई राजगुरू व इतर मान्यवर हे उपस्थित होते..